ताज्या घडामोडी
डाँ. तृप्ती स्मित भोंगाडे यांच्या स्त्रोत होमिओपॅथिक क्लिनिक चे थाटात उद्घाटन

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
येथील सुप्रसिध्द पॅथालाजिस्ट डॉ.विनोद भोंगाडे यांच्या सूनबाई डॉ. तृप्ती स्मित भोंगाडे यांच्या स्त्रोत होमिओपॅथिक क्लिनिकचे नुकतेच डॉ. डॉ.विनोद रं. भोंगाडे , डॉ. कमळे, डॉ.स्मित भोंगाडे, विजय जी बुंदेला उपाध्यक्ष कॉंग्रेस कमिटी यवतमाळ.यांच्या हस्ते व डॉ. रुपेश कडु, डॉ. हातगावकर, सौ. सुनीता वि. भोंगाडे, डॉ. ऐश्वर्या शिरीष मारबते, (भोंगाडे) डॉ.शिरिष मारबते यांच्या उपस्थितीत पार पडले.
चापमनवाडी परीसरात असलेल्या पाली यांच्या इमारतीत हा दवाखाना सुरू करण्यात आला आहे.
कार्यक्रमास श्रीमती भारती सुरेशबाबू लोणकर , श्री. शिव मोर, श्री. अशोक राऊत व शहरातील इतर गणमान्य नागरिक उपस्थित होते.