माऊली समूहाचे चेअरमन जितेश नावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा

माऊली समूहाचे चेअरमन जितेश नावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा
यवतमाळ
अल्पावधीतच जिल्ह्यात नावलौकिक माऊली समूहाचे चेअरमन जितेश नावडे यांचा आज दिनांक 26 एप्रिल रोजी वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाच्या आयोजनातून साजरा करण्यात आला माऊली फाउंडेशन तर्फे पक्षांच्या घरटे वाटप आदिलाबाद येथे गरजूंना अन्नदान वृक्षारोपण नंदादीप फाउंडेशन येथे अन्नदान यवतमाळ शहरात विविध भागात शीतपेय वाटप घाटंजी येथे शासकीय रुग्णालयात फळ वाटप घाटंजी येथील वृद्धाश्रमात अन्नदान दारव्हा येथे शासकीय रुग्णालयात फळवाटप व गरजूंना मच्छरदाणीचे वाटप पांढरकवडा येथे शीतपेयाचे वाटप आदी सामाजिक उपक्रम राबवून माऊली पतसंस्थेचे चेअरमन जितेश नावडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला जिल्ह्यातील पतसंस्थेचे कर्मचारी गुंतवणूकदार ठेवीदार एजंट माणसांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष जितेश नावडे यांना जिल्ह्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच सिने कलावंतांनी अभिनेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान केल्या दीर्घायुषीची कामना करण्यात आली