ताज्या घडामोडी

यवतमाळ चार्टर्ड अकाउंटंट अससोसिएशन च्या अध्यक्ष पदी सीए मनिष केडिया व सचिव पदी सीए मेघा भंडारी यांची निवड

 

 

यवतमाळ.कॉटन सिटी न्यूज

यवतमाळ चार्टर्ड अकाउंटंट अससोसिएशन ची आम सभा नुकतीच राधामांगल हॉटेल येथे पार पडली या सभेत अध्यक्ष पदी सीए मनिष केडिया व सचिव पदी सीए मेघा भंडारी यांची निवड करण्यात आली.

सीए सचिन कोठारी यांची उपाध्यक्ष पदी व कोषाध्यक्ष पदी सीए असगर अली यांची निवड करण्यात आली. सभेत मागील वर्षाच्या कारकिर्दी ची आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला व त्यावर सर्वानी समाधान व्यक्त केले.

नवनियुक्त पधादिकार्यांचे या सभेमध्ये स्वागत करण्यात आले . यानंतर बैठकी मध्ये नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून पुढील काळात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. अससोसिएशनच्या लौकिकात भर पडेल , अशा उपक्रमाच्या अंमलबजावणी वर सूचना करण्यात आल्या. सभेला बहुसंख्येने सीए सदस्य उपस्थित होते.

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा
शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!