भीषण अपघात : युवक ठार, दोघे गंभीर जखमी

पुसद कॉटन सिटी न्यूज
उमरखेड शेंबाळपिंपरी मार्गावर आमदरी गावाजवळ गुरुवारी भरदपारी मोटारसायकल आणि इंडिका कारची भीषण धडक होऊल तिथे तरुण गंभीर जखमी तर या अपघातात उंचेगाव येथील
२७ बर्षीय उमेश जमदाडे माचा मृत्यू झाला.
पुसद शेवाळपिंपरी मार्गावर आमदरी गावाजवळ घाटात मोटारसायकल आणि इंडिका गाडीचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातात मिलिंद बाहुळे रा, शेंबाळपिंप्री, नितीन जमदाडे, उमेश जमदाडे
रा. उंचेगाव हे तीन तरुण गंभीरपणे जखमी झाले, जखमी झालेल्या युवकांना तात्काळ पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते, पण रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी गंभीरपणे जखमी झालेल्या उमेश माचा दुर्देवाने मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या इतर दोघांना शासकीय मेडिकेअर हॉस्पिटल मध्ये रुग्णालयातून पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
*”उमेशाचा पाय शरीरापासून दूर”*
*(हा अपघात इतका गंभीर होता की, गंभीर जखमी उमेश वाचा एक पाय तुटून चक्क दूर पडला त्यामुळे त्याच्या शरीरातुन मोठ्या प्रमाणात स्वतस्त्राव झाला असल्याने दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला.)*