ताज्या घडामोडी

लिनेस क्लब यवतमाळच्या वतीने “मैत्रीय “शॉपीग एक्झीबीशन -चे उद्‌घाटन

प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज

लिनेस क्लब तर्फे दि. 20व 21जून दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्‌घाटन नवजीवन मंगल कार्यालय येथे प्रांताध्यक्ष लिनेस शुभदा रुद्रकार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रंसगी मंचासीन क्लब अध्यक्षा लि. काजल जयपुरीया लिनेस शुभदा रुद्रकार, संस्कार कलश अध्यक्षा किर्ती पदमावार जैन महिला समिती अध्यक्षा चंदा कोटेचा, माहेश्वरी महिला मंडल अध्यक्षा विदया मनीयार, नारायण रेकी प्रमुख वंदना सुचक, ब्राम्हण महिला मंडल अध्यक्षा उमा शर्मा, IMA वुमन विंग सचिव डॉ. स्वाती पाटील अग्रवाल- महिला मंडल सचिव संतोष पसारी, माळी समाज अध्यक्षा सविता कावलकर शिक्षीका ग्रुप शुभागी सोनटक्के अमरावती दर्शन यवतमाळ आवृत्ती प्रमुख विजय कुमार बुंदेला, लॉयन संजय मंत्री करण कोठारी ज्वेलर्स चे पगारीया प्रकल्प अधिकारी शोभा गट्टाणी निलीमा मंत्री आदी आवर्जून उपस्थित होते.

संचालन शोभा दोडेवार यांनी केले । ध्वजवंदन वाचन कविता कोठारी ने केले.सर्व अतीथी चे स्वागत वृक्ष देऊन केले। या प्रदर्शनात इंदौर, जळगांव आर्वी गोंदीया, अमरावती, धामणगांव, कलंब, यवतमाळचे अनेक स्टॉल आहे.याविविध स्टोल वर खरेदी चां आनंद यवतमाळ करांनी घ्यावा या प्रंसगी शानु राठोड, प्रिया सोनी, गीता गवाते, कविता कोठारी कविता गुप्ता, रेखा खडतरे, विणा देशपांडे, निलु मुंदडा, उषा धुत, शिवाणी पालडीवाल, अरुणा खोरीया, रुपाली निमकर भारती जानी वंदना बोरुदीया किरण ठाकरे लीनेस क्लब चे पदाधीकारी व परिसरातील महिला व पुरुष उपस्थित होते.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!