एकनाथराव शिंदे साहेब ( वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा )

*कर्मयोद्धा*
गरजूंसाठी तो धावून येतो शोषिकांसाठी उभा ठाकतो,
विरोधकांना पुरून उरतो हिंदुत्वाची तो शान राखतो ।।
विचारांसाठी उभा नडतो शत्रूला तो एकला भिडतो,
जेष्ठांचा तो मान राखतो भगिनींचा सन्मान राखतो ।।
संकल्पाला आकार देतो,जगण्याला जणू आधार देतो,सहकाऱ्याची ढाल होतो शत्रू वार छातीवर घेतो ।।
अनाथांना तो हात देतो आव्हानांवर तो स्वार होतो,सेवेला सर्वस्व मानतो,रुग्णांना आधार देतो ।।
शत्रूचीही मने जिंकतोअथांग तो समुद्र लांघतो,
दृढ निश्चयी सदा राहुनी सेनाप्रमुखांचे विचार सांगतो ।।
धर्मवीरांना मर्म मानतो कर्तव्याला धर्म मानतो,
रात्रीचा तो दिवस करतो जनतेला सर्वस्व मानतो ।।
गरिबांना तो आधार देतो वंचितांनाही न्याय देतो,
कार्यशून्य अशा टीकाकारांना कर्तृत्वाने तो उत्तर देतो..!!
शब्द :-
पराग पिंगळे माजी शिवसेना जिल्हा प्रमुखयवतमाळ
9860134327