ताज्या घडामोडी
डॉ कल्पना कुलरे तेजस्विनी महाराष्ट्राची पुरस्कार २०२५ ने सन्मानित

यवतमाळ : जिज्ञासा इन्स्टीट्यूट ऑफ नॅच्यूरोपॅथी अँड योगा सायन्स यवतमाळ च्या संचालिका सौ कल्पना दिलीप कुलरे यांना 2 मार्च रोजी मानुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापुर च्या वतीने तेजस्विनी महाराष्ट्राची या पुरस्काराने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेक सुभाष राजापुरे व मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले
याप्रसंगी रेखा जगताप दुर्गा मिश्रा , जयश्री लाजेवार, शिल्पा कुंदारपवार यांनी अभिनंदन केले.