ताज्या घडामोडी

विशाल गाबडा यांना मातृशोक

सुमित्रादेवी लिलारामजी गाबडा यांचे निधन

विशाल गाबडा यांना मातृशोक

 

 

 

यवतमाळ : येथील श्री ओमप्रकाश जनरल स्टोर्सचे संचालक विशाल लिलारामजी गाबडा यांचे मातोश्री व कपिल महेश कुमार गाबडा याच्या आजी सुमित्रादेवी लिलारामजी गाबडा यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृध्दपकाळाने निधन झाले त्यांचे मागे एक मुलगा एक मुलगी व बराच मोठा आप्त परीवार आहेत. त्यांचा पगडी रस्म सोमवार दि.२१ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता श्री गोदडीवाला धाम सेवा मंडल यवतमाळ व महिलांचा पगडी रस्म श्री. संत कंवरराम धर्मशाला सिंधी कॅम्प आर्णी रोड यवतमाळ येथे आयोजित केला आहेतअसे शोकाकुल गाबडा परिवाराने कळविले आहॆ.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!