डॉ कल्पना दिलीप कुलरे यांची तेजस्वीनी महाराष्ट्राची पुरस्कारासाठी निवड.

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
घाटंजी तालुक्यातील सावरगाव (मंगी)येथील संत गजानन महाराज ज्युनिअर कॉलेज मध्ये क्लरीकल पदावर कार्यरत तसेच जिज्ञासा इन्स्टीट्यूट ऑफ नॅच्यूरोपॅथी अँड योगा सायनन्स च्या संचालीका डॉ. कल्पना दिलीप कुलरे यांची माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापुर जि. बुलढाणा च्या वतीने तेजस्वीनी महाराष्ट्राची पुरस्कार-2025 (आरोग्य सेवा रत्न) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असुन त्यांना हा पुरस्कार 2 मार्च ला मलकापुर येथे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.. या अगोदर डॉ कल्पना कुलरे यांना ब्युटी अच्युअर्स अवॉर्ड , अखील भारतीय प्राकृतिक चिकित्सा परीषदेच्या वतीने अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत. तेजस्वीनी महाराष्ट्राची पुरस्कार 2025साठी डॉ. कल्पना दिलीप कुलरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे दर्शन सखी समर्पण च्या मागदर्शीका रेखा जगताप संयोजिका दुर्गा मिश्रा यांनी अभिनंदन केले आहेत,