आर्णी रोड वर कांचन साडी सेंटर नाना विविध रंगात साड्यांचा शानदार नजराणा

यवतमाळ : शहरातील सुप्रसिद्ध आर्णिरोड वर चोखंदळ महिला ग्राहकांन साठी आज पासून कांचन साडी सेंटर चा शुभारंभ कु. कांचन मनिषा सुधीर वानखेडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला व युवतीची गर्दी होती. पहिल्या दिवसीपासुनच गुजरात, अहमदाबाद, कलकत्ता येथील साडी व ड्रेस मटेरीयल ग्राहकांचे आकर्षना चें केंद्र ठरले आहॆ.
” कांचन साडी सेंटर या नव्या प्रतिष्ठानात पैठणी साडी कांजीवरम साडी शुद्ध मुस्लिन साडी जामदानी साडी; रेशम साडी ;ऑर्गजा साडी; बांधनी व राजस्थानी साडी, कॉटन लिनन साडी ;डिपाइनर ब्लाउज; स्टेचेबल ब्लाउज, विभिन्न ड्रेस मटेरीयल लेगिंग्स, वनपीस अस्तर, बलाउज पीस, साडी फॉल, सिम्पल कुर्ती सह मानाविविध ब्रांडेड कंपनीच्या साड्या व ड्रेस मटेरीयल अतिशय माफक दरात उपलब्ध आहेत. कांचन -साडी सेंटर च्या उद्घाटना प्रसंगी प्रतिष्ठानाच्या संचालीका मनिषा वानखेडे, सुधिर वानखेडे; रेखा जगताप, गौरव वानखेडे, श्रीहरी चव्हाण, रुख्मणी चव्हाण, विद्या डाखोरे, वर्षा चौधरी, मीना शर्मा, रोहीनी ढोले रितु गायकवाड, वर्षा चव्हाण सह विविध सामाजीक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला तसेच प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. चोखंदळ महिला ग्राहकांनी एकदा प्रतिष्ठानला अवश्य भेट द्यावी प्रतिष्ठानच्या संचालिका मनीषा वानखडे यांनी केले आहे. आर्णी रोडवर असलेल्या कांचन साडी मध्ये नाना विविध रंगात साड्यांचा शानदार नजराणा अतिशय माफक दरात उपलब्ध आहे कांचन साडी मध्ये साड्यांच्या खरेदीसाठी महिलांकडून तोबा गर्दी होत आहे