ताज्या घडामोडी

डॉ कल्पना दिलीप कुलरे यांची अखिल भारतीय प्रतिभा सन्मान समारोह विदर्भरत्न ( राष्ट्रीय स्तर) पुरस्कारासाठी निवड

 

 

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज

घाटंजी तालुक्यातील सावरगाव (मंगी)येथील संत गजानन महाराज ज्युनिअर कॉलेज मध्ये क्लरीकल पदावर कार्यरत तसेच जिज्ञासा इन्स्टीट्यूट ऑफ नॅच्यूरोपॅथी अँड योगा सायनन्स च्या संचालीका व दैनिक अमरावती दर्शन द्वारा सखी समर्पण यवतमाळच्या अध्यक्षा डॉ. कल्पना दिलीप कुलरे यांची अखिल भारतीय प्रतिभा सन्मान महासंमेलन, अमरावती च्या वतीने विदर्भरत्न पुरस्कार-2025 (राष्ट्रीय स्तर ) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असुन त्यांना हा पुरस्कार 23 मार्च ला अमरावती येथे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.. या अगोदर डॉ कल्पना कुलरे यांना तेजस्विनी महाराष्ट्राची  आरोग्य रत्न ब्युटी अच्युअर्स अवॉर्ड , अखील भारतीय प्राकृतिक चिकित्सा परीषदेच्या वतीने अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत. विदर्भरत्न पुरस्कार 2025साठी डॉ. कल्पना दिलीप कुलरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सखी समर्पण च्या मागदर्शीका रेखा जगताप संयोजिका दुर्गा मिश्रा, उपाध्यक्ष संगिता पिपराणी, सचिव सानिका यम्बडवार, नितल चौधरी, सायली हाबडे, जयश्री लांजेवार, विजया हुडे, साक्षी अंबरकर, भाग्यश्री ढोणे, मंगला मंगेकर, योगिता वानखेडे, शिल्पा कुंदारपवार आणि दै अमरावती दर्शन चे संस्थापक प्रगती डाईफोडे व जिल्हा प्रतिनिधी विजय कुमार बुंदेला यांनी अभिनंदन केले आहेत.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!