लिनेस क्लब यवतमाळच्या वतीने होली मिलन साजरा

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
लिनेस क्लब यवतमाळ तर्फ १८ मार्च रोजी लि अरुणा खोरीया यांच्या निवास स्थानी साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात मंचासीन अध्यक्ष लि काजल जयपुरीया,सचिव लि शानु राठोड़, कोषाध्यक्ष लि प्रिया सोनी,भुत पूर्व प्रांताध्यक्ष लि शोभा गट्टाणी लि निलीमा मंत्री,प्रकल्प अधिकारी लि अरुणा खोरीया उपस्थित होते। राधाकृष्ण चे सुंदर नृत्य देविका राठोड़ ने सादर केले,लि राधिका महाजन ने नृत्य सादर केले। काउंटर गेम व सुंदर टायटल लि कविता कोठारी ने दिले। हौजी लि काजल जयपुरीया ने खेळवली लकी लेडी विनर लि राधिका महाजन व गेम विनर प्रथम लि साधना कासलीकर तर दुसरी लि किर्ती पद्मावार ठरली।विजेते सदस्याना बक्षीस दिले। क्लब ला ८ नवीन सदस्य जोडणारी ली विणादेशपांडे ला चांदी चे क्वाईन देउन सन्मानीत करण्यात आले व नविन सदस्य चे पुष्प देऊन सत्कार केले। फुलाची होली खेळली गेली कार्यक्रमात लि राजश्री गांधी,लि पुष्पा पालडीवाल,लि शर्मिला मारू,लि अल्का मनक्षे,लि हेमा छेड़ा,लि उषा धुत,लि निता मोर, लि रेखा खडतरे, लि शिवानी पालडीवाल,लि निलु मुदंडा,लि डा प्रिती माकडे,लि सविता अग्रवाल,लि यमुना गोविंदवार,लि रूपा जयपुरीया,लि रश्मि बल्कि लि पुनम जयपुरीया,लि सुजया बिजवे लि रितु छाबड़ा,लि जोशी,लि अमृता वर्मा,सदस्य उपस्थित होते। लि कविता कोठारी यांनी कळविले.