जैन सेवा समीतीच्या अध्यक्ष पदी महावीर भंसाली यांची निवड

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
जैन सेवा समीती यवतमाळची नुकतीच वार्षीक आम सभा जनसेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर रमेश खिवसरा यांच्या अध्यक्षतेखाली आराधना भवन राजेंद्र नगर यवतमाळे येथे संपन्न झाली यासभेत सर्वानुमते महाविर सुरजमलजी भंसाली यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या या नियुक्ती बद्दल खासदार संजय देशमुख आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी त्यांचे पुष्प गुच्छ देऊन महावीर भंसाली यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन स्वागत केले.
त्यांच्या या नियुक्ती बहुल जैन मॉर्निंग गृप च्या वतीने विजय कुमार बुंदेला, सुरेंद्र लुनावत, किशोर, बोरा, चेतन दर्डा, परेश लाठीवाल प्रमोद श्रीमाल भरतभाई शहा राजेश सेठ, किशोर दोषी प्रकाश रुणवाल आशिष बोरा, नरेंद्र कोठारी, गणेश लोढा अभिषेक पोकर्णा, जय कोठारी, विपुल धोराजीवाला, आदींनी त्यांचे अभिनंदन करून महावीर भंसाली हे नव्या दमाने नव्या उत्साहाने समाजाच्या उत्थानासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न करतील असा विश्वास व्यकत केला.