ताज्या घडामोडी

जागतिक महिला दिना निमित्त डायनामिक उमन्स चॅम्पीयनशिप थाटात संपन्न

  • यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
  • झेप बहुउद्देशीय संस्था यवतमाळ, जिल्हा महिला व बालकल्याण विभाग व स्त्रीशक्ती महिला मंडल यांच्यासंयुक्त विद्यायमाने संयोजिका संगीता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सावरकर ग्राउंड (रंगोली ग्राउंड) यवतमाळ येथे जागतिक महिला दिना निमित ७ व8 मार्च रोजी डायनॉमिक ऊमन्स चॅम्पीयन शिप 2025 व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशाल आयोजन करण्यात आले. डायनामिक वुमन्स चॅम्पियन्स चे उद्घाटन सुषमा दाते माया शिरे कीर्ती राऊत शैला मिर्झापुरे आदी उपस्थित होते
  • या चेम्पीयण शिप मध्ये एकुण 7 चमुंनी सहभाग घेतला,महिली चमु विषयी चमु दामीनी प्रथम पारीतोषीक चांदीच्या बॅट चे मानकरी तर तेजस्वीनी महिला उपविजेता द्वितीय परितोषीक चांदीचे स्टम्प तर तृतीय क्रमांकाचे पारीतोषीक चांदीच्या बॉल चे मानकरी रणरागीनी महिला चमु ठरली तर उमन्स ऑफ द सिरीज प्रतिभा जाधव बेस्ट बॅटस उमन अर्चना धुर्वे र्बेस्ट बॉलर भाग्यश्री खांडरे बेस्ट विकेट किपर मिनाक्षी लोखंडे उमन ऑफ द मैच पुजा दुर्गे अर्चना सुपारे, अनिता व्हराडे. प्रतिभा जाधव, अर्चना शुनैशाहु केंद्रे आदि मानकरी ठरले पंच म्हणून नितीन धोटे शाम पहुरकर अंशुल खडसे वेदांत राऊत आयुष झगडे यांनी काम बघीतले. पुरस्कार वितरण कार्यक्रमा प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमात सना भगत, राजश्री मानकर “संगीता पोपळघाट , स्मिता काळे संजना राठोड ज्योती वाघ‌मारे आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
  • पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी सौः कल्पनाताई माँगुळकर डॉ. दिपक शिरभाते डॉ. निरज वाघमारे, उमेश मेश्राम डॉ अंजली गवार्ले विजयकुमार बुंदेला, शैलेश करीहार, इरफान मलनस चंद्रशेखर चौधरी आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
  • डायनामिक उमन्स चॅम्पीयन‌साठी संयोजिका संगीता पवार यांचे सोबत आयोजन समीती मध्ये सरला इंगळे, अनिता वऱ्हाडे रितु गायकवाड मिनाक्षी लोखंडे वैशाली वरखडे, नितु गटलेवार संगीता पुरी सोनाली बैस लता चंदेल, प्रतिभा पवार, प्रिती उपरे संगीता सरोदे, अनिता वाटगुळे, विद्या परचाके आदींनी अथक परीश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन स्वाती पवार यांनी केले.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!