*नारायणलीला शाळेत इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ*
आर्णी कॉटन सिटी न्यूज

नारायणलीला इंग्लीश मिडीयम स्कूल आर्णी येथे इयत्ता १० वी च्या विद्यार्थी विद्यार्थिनीं साठी नीरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री नीवल मॅडम,प्रमूख पाहुणे म्हणुन प्रकाश ठाकरे सर, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी झांबड मॅडम, उप मुख्यध्यापक संतोष रूडे सर आणि इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधत मुख्याध्यापिका भाग्यश्री निवल मॅडम, संतोष रुडे सर अलका मोहोड मॅडम, शालिनी झांबड मॅडम, हरीका ठाकरे मॅडम, शिवकुमार जाधव सर, चेतन चिठेकर सर, रोहीत कुलसंगे सर यांनी विदयार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले तसेच शाळेचा माजी विद्यार्थी श्रेयस टाके याची एम.बी.बी.एस साठी नागपूर एम्स ला निवड झाल्याबद्दल शाळे तर्फे सत्कार करण्यात आला आणि इयत्ता दहावीच्या च्या विदयार्थी-विद्यार्थिनींना शाळेतर्फे भेटवस्तू देण्यात आले. तसेच कू. गौरी काटकर, अक्षरा मोरे, अग्रनी राठोड, आदित्य सप्परवार, रोहन लोळगे, विजयालक्ष्मी राठोड, देवयानी चव्हाण, नाशेदा बैलिम,अर्फिया बेग, अनुष्का कानंदे, सार्थक चव्हाण, आईश गोरी, चैतन्य डोळस, आणि प्रजत बनकर यांनी आपले शाळेतले अनुभव सांगितले व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष प्रमोदजी बुब सर यांनी सदर कार्यक्रमाची दखल घेत मुख्याध्यापिका भाग्यश्री निवल मॅडम, उपमुख्यध्यापक संतोष रुडे सर आणि टीम नारायणनलीला चे कौतुक केले तसेच विदयार्थ्यांना भावी उज्वल आयुष्याच्या शुभेच्छा दील्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सान्वी खोपे आणि कु.वैभवी जयस्वाल तसेच आभार प्रदर्शन धीरज गायकवाड या इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्याने केले. विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाला स्नेह भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.नारायणलीला इंग्लीश मिडीयम स्कूल आर्णी येथे इयत्ता १० वी च्या विद्यार्थी विद्यार्थिनीं साठी नीरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री नीवल मॅडम,प्रमूख पाहुणे म्हणुन प्रकाश ठाकरे सर, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी झांबड मॅडम, उप मुख्यध्यापक संतोष रूडे सर आणि इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधत मुख्याध्यापिका भाग्यश्री निवल मॅडम, संतोष रुडे सर अलका मोहोड मॅडम, शालिनी झांबड मॅडम, हरीका ठाकरे मॅडम, शिवकुमार जाधव सर, चेतन चिठेकर सर, रोहीत कुलसंगे सर यांनी विदयार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले तसेच शाळेचा माजी विद्यार्थी श्रेयस टाके याची एम.बी.बी.एस साठी नागपूर एम्स ला निवड झाल्याबद्दल शाळे तर्फे सत्कार करण्यात आला आणि इयत्ता दहावीच्या च्या विदयार्थी-विद्यार्थिनींना शाळेतर्फे भेटवस्तू देण्यात आले. तसेच कू. गौरी काटकर, अक्षरा मोरे, अग्रनी राठोड, आदित्य सप्परवार, रोहन लोळगे, विजयालक्ष्मी राठोड, देवयानी चव्हाण, नाशेदा बैलिम,अर्फिया बेग, अनुष्का कानंदे, सार्थक चव्हाण, आईश गोरी, चैतन्य डोळस, आणि प्रजत बनकर यांनी आपले शाळेतले अनुभव सांगितले व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष प्रमोदजी बुब सर यांनी सदर कार्यक्रमाची दखल घेत मुख्याध्यापिका भाग्यश्री निवल मॅडम, उपमुख्यध्यापक संतोष रुडे सर आणि टीम नारायणनलीला चे कौतुक केले तसेच विदयार्थ्यांना भावी उज्वल आयुष्याच्या शुभेच्छा दील्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सान्वी खोपे आणि कु.वैभवी जयस्वाल तसेच आभार प्रदर्शन धीरज गायकवाड या इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्याने केले. विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाला स्नेह भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.