26 जानेवारीला गवार्ले पाईल्स हॉस्पिटल मध्ये भव्य रक्तदान शिबिर

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
26 जानेवारीला गवार्ले पाइल्स हॉस्पिटल येथे शासकीय रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केला केले आहे, तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा. सर्व महिला, पुरुष सामाजिक संस्थांनी यवतमाळतील नागरिकांनी, महाविद्यालयीन विद्यार्थी आपण सर्वजण या शिबिरामध्ये रक्तदान करू शकता. या शिबिरामध्येरक्ताची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येईल ती मोफत राहील तसेच या शिबिरात पाइल्स ,फिशर, शरीरावरील गाठी स्तनाच्या गाठी यांची मोफत तपासणी करण्यात येईल तसेच चेहऱ्यावरील मस, मोल ,शरीरावरील, गाठी स्तनाच्या गाठी ,याची तपासणी व उपचार मार्गदर्शन केल्या जाईल. तरी या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा व 26 जानेवारीला रक्तदान जास्तीत जास्त संख्येत करण्याचे आवाहन गवार्ले पाइल्स हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अंजली गवार्ले,यांनी केले आहे.