ताज्या घडामोडी
गाबडा बंधूंना मातृशोक विझरदेवी गाबडा चे निधन

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
सिंधी समाजातील प्रतिष्ठित नागरिक गाबडा स्पोर्टर्स व गाबडा इन्शुरन्स चे संचालक अनिल गाबडा, अरविंद गाबडा प्रदिप गाबडा यांचे मातोश्री विझरदेवी असिरामजी गाबडा यांचे वयाच्या 8२ व्या वर्षी, अल्पशा आजाराने निधन झाले त्यांची अंतिम यात्रा दि.१४ जानेवारी रोजी आरणीं रोड येथील संतकवरनगर येथील अरविंद गाबडा यांच्या निवासस्थाना वरून सकाळी १० वाजता निघणार आहे त्यांचे मागे 3 मुल सुन व बराच मोठा आप्त परीवार आहेत.