सिद्धकरनजी रिद्धकरनजी कुचेरीया स्मृती निमित्त २९ जून रोजी खुली बुद्धीबळ स्पर्धा
यवतमाळ. कॉटन सिटी न्यूज
दि २९ जुन रोजी दिपलक्ष्मी मंगल कार्यालय राजेंद्र नगर यवतमाळ येथे खुली बुध्दीबळ स्पर्धा चे आयोजन स्व. सिद्धकरणजी रिद्धकरणजी कुचेरीया स्मृती निमित्त आयोजित करण्यात आले आहेत.
ही स्पर्धा सर्वांन साठी खुली असुन प्रथम पुरस्कार 3000/- द्वितीय पुरस्कार २०००/- रु. तृतीय पुरस्कार १५००/- र चवथेपुरस्कार १०००/- पालवा पुरस्कार ७००८ सहावा पुरस्कार ५००/- रु सातवा ९०० रु आठवा ३०० रु नऊ व दहावा पुरस्कार २००रु प्रमाने असुन बेस्ट म फिमेल ट्रॉफी, बेस्ट सिनियर ट्रॉफी यंगेस्ट बॉय ट्रॉफी यंगेस्ट गर्ल ट्राफि आदी पुरस्कान सन्मानित करण्यात येणार आहेत तर सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आहे. प्रवेश फी ३५० रु ठेवण्यात आली आहेत अधिक माहीती साठी संपर्क शेवटचा दिनांक २६ जुन दुपारी ३ वाजता पर्यंत आहेत. असे आयोजन समीती संयोजिक हर्षीता विलास कुचेरीचा राममंदीर रोड फटाका गल्ली 9372607232या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान आयोजन समितीने केले आहे