ताज्या घडामोडी
स्व. वनिताताई सुर्यकांत गड्डमवार यांच्या१२ व्या स्मृती दिना निमित आदरांजली कार्यक्रम

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
जिल्हापरीषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी नेतेसुर्यकांत गड्डमवार यांच्या धर्म पत्नी स्व. वनिताताई सुर्यकांत गड्डमवार यांच्या १२व्या स्मृती दिना निमित्त दि ५ डिसेबर 2024 रोजी सायंकाळी ७ वाजता आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन अग्रवाल-ले आउट वाघापूर रोड यवतमाळ येथे करण्यात आले आहेत या प्रसंगी सुप्रसिद्ध गायक जितेंद्र पाखरे यांचा गित भजना चा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तेव्हा उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. सागर गड्डमवार, आकाश गड्डमवार यांनी केले आहेत